Regular Drawing Class - चित्रकला वर्ग ( Offline)
Instruction Language:
Marathi, English
Online Class
Group
90 min
1 class in a week
Every Sunday
₹ 500
/Class
Tutor
Devyani Khare
15 Years ExperienceAbout the Course
चित्रकला :
- अगदी शून्यापासून ते व्यवस्थित हात बसेपर्यंत चित्र काढण्याची सोपी पद्धत.
- विविध सण, विशेष दिन, ऋतू आणि थीमवर आधारित चित्र काढण्याचा सराव.
- विविध संस्कृतीविषयक चित्रांचा सराव- जसे वारली, गोंड आर्ट
- निसर्गाविषयक गप्पा मारत त्यावर आधारित चित्रकला – प्राणी, पक्षी, वनस्पती, पाण्यात राहणारे जलचर (अगदी प्रकारांसह)
- कार्टून काढण्याची सोपी पद्धत, पुस्तकांमधील कार्टून्स, गोष्टी
- रंग न वापरता चित्र फक्त पेन्सीलच्या सहाय्याने चित्र रेखाटण्याच्या आणि रंगवण्याच्या विविध पद्धती
- गोष्टीनुसार चित्र काढणे, गोष्टी तयार करणे
- दृश्य चित्रकला म्हणजे Still Life
- पेन्सील कलर्स, क्रेयोन्स, वॉटर कलर्स अशा विविध रंगाचा योग्य वापर
- नैसर्गिक रंग कसे तयार करावे आणि त्यांचा वापर
- मुलांच्या कल्पनाशक्तीला वाढवण्याच्या दृष्टीने विविध सरावपद्धती
- रेखाटन न करता रंगांच्या सहाय्याने आर्ट-पीस तयार करणे
- आकार, गणिती आकडे यांचा सोपा वापर करून चित्र
- स्थिर चित्र, निसर्ग चित्र, स्मरण चित्र, संकल्प चित्र, मुक्त हस्त चित्र, हास्य चित्र
- यात स्टोरीटेलिंग, छोट्या छोट्या कविता यांचाही वापर होईल
- क्राफ्ट – पेपर, कार्डबोर्ड, घरातील सहज मिळणाऱ्या गोष्टींचं वापर ...
Online Class
Group
90 min
1 class in a week
Every Sunday
₹ 500
/Class